Best Seller Icon Bestseller

PARTICIPATE In Oasis Scholarship Exam(S-OSE-6708)

  • Last updated Nov, 2025
  • Certified Course
Video Images
Preview this course
₹0 ₹50
  • Duration1 Months
  • Enrolled0
  • Lectures5
  • Videos3
  • Notes0
  • CertificateYes

What you'll learn

भारत सरकार द्वारे मान्यता प्राप्त मोफत डिजीटल साक्षरता अभियान

Free Scholarship Exam 2025-26

आपणास कळविण्यात हर्ष होत आहे की, आपल्या क्षेत्रात Oasis Computer मार्फत Talent Hunt Exam प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. या मार्फत महागडे कॉम्प्युटर कोर्सचे प्रशिक्षण विद्यार्थांना कमीत कमी फी मध्ये देण्यात येणार आहे. नामात्र शुल्कामध्ये फक्त १२० विद्यार्थी निवड करण्यात येणार आहे झटपट नोकरी मिळवून देणाऱ्या कोर्सेसचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ज्या कोर्सेसची आज नितांत गरज आहे असे कोर्स जास्त फीस असल्यामुळे विद्यार्थी करु शकत नाही. म्हणून या प्रवेश परीक्षेत बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सवलत देण्यात येणार आहे. मिळालेला फार्म खाली दिलेल्या प्रशिक्षण केंद्रात जमा करुन पुढिल माहीती घ्यावी. प्रवेशसंबंधी माहीती रिझल्टच्या दिवशी देण्यात येईल फार्म मोफत राहील.

MONTHLY FEES ALLOTED FOR COURSE

0% to 30% -700

31% to 50% - 650

51% to 70% - 600

71% to 80% - 550

81% to 90% -500

Above 90% - Free

सर्व विध्यार्थ्यांना मार्कशीट सहभाग प्रमाणपत्र मिळेल. 

Show More

Course Syllabus

परिक्षेचे स्वरुप

Exam Level - 7th to 10th & Above

English - Q.15

Math - Q.15 GK-Q.20

Total Question - 50

Total Marks - 100

Study Material Available ....

सर्व विध्यार्थ्यांना मार्कशीट सहभाग प्रमाणपत्र मिळेल. 

Course Fees

Course Fees
:
₹50/-
Discounted Fees
:
₹ 0/-
Course Duration
:
1 Months

Review

0.0
Course Rating (0 reviews)
0%
0%
0%
0%
0%