Some of the courses we run are aimed at developing professional attitudes and skill development. It will be the first duty of the students to verify the institution and the curriculum.
आम्ही चालवीत असल्यापैकी काही अभ्यासक्रम हे व्यावसायिक दृष्टीकोन आणि कौशल्य विकास विकसित करण्याच्या उद्दिशाने चालविले जातात. संस्थेच्या आणि अभ्यासक्रमाच्या बाबतीत शहानिशा करणे हे विद्यार्थ्यांचे प्रथम कर्तव्य असेल.